पुत्तुरु (कर्नाटक) येथे चोरीच्या प्रकरणातील दोघा चोरट्यांना अटक
पुत्तुरु (कर्नाटक) – मडीकेरीच्या शूंटीकोप्पा येथील कापडाच्या दुकानात चोरी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी महंमद अश्रफ याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १५ सहस्र रुपये, घड्याळ आणि कापड पोलिसांनी जप्त केले आहे. शूंटिकोप्पा येथे घडलेल्या चोरीच्या २ प्रकरणात इजाज याला अटक करण्यात आली आहे.
Two thieves arrested in connection with a theft in Puttur (Karnataka)
Arrested are Ashraf and Ijaz
It is important to note that the majority of crimes are being committed by the minority of the country !#Crime #Karnataka pic.twitter.com/7kQMOToiaQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 23, 2024
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या ! |