मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
‘सद्गुरूंनी मानवजातीला खरे सुख देणारे जे ज्ञान, शांती आणि माधुर्य दिले आहे, ते करोडो जन्मांतील माझे माता-पिता, बंधू-बांधव आणि समस्त देवतासुद्धा देऊ शकत नाही.’
(संदर्भ : ऋषी प्रसाद, वर्ष : जून २०१९)