शारीरिक, मानसिक आणि वाणी यांद्वारे तपाचे प्रकार
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
‘भजन, नामजप मोठ्याने करणे हे कायिक आणि वाचिक तप. ओठ न हलवता, मनात करणे हे मानसिक तप. देवाचे ध्यान करणे, हे मानसिक तप. प्रार्थना करणे हे वाणीचे तप. साष्टांग नमस्कार, पूजन, अर्चन ही शारीरिक कर्मेही शारीरिक तप !’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’ ऑक्टोबर २०२३)