नेपाळमध्ये ५ टक्के लोकसंख्या असलेल्यांचे धाडस जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
नेपाळमधील रौताहाट जिल्ह्यात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी मशिदीजवळ आक्रमण केले. या वेळी मूर्तीची तोडफोड करण्यात आली. नेपाळमध्ये ८१ टक्के हिंदु आणि ५ टक्के मुसलमान आहेत.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/766620.html