UP Bahrich Baby Rape : एका वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणार्या ५० वर्षांच्या रेहमान याला अटक !
बहराइच (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील नानपारा येथे ५० वर्षांच्या रेहमान उर्फ भोंदू याने एका वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीला उपचारासाठी लक्ष्मणपुरी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. रेहमानला पोलिसांनी अटक केली आहे.
१. नानपारा येथे १७ फेब्रुवारी या दिवशी एक महिला तिच्या एक वर्षाच्या मुलीसह शेतात गेली होती. तेथे चिमुकलीला शेतात एके ठिकाणी बसवून महिला शेतात काम करू लागली.
२. यावेळी तेथे पोचलेल्या रेहमान याने मुलीचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. काही वेळाने मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने तिच्या आईने त्यादिशेने धाव घेतली.
३. ही मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पीडितेच्या आईला पहाताच रेहमान याने घटनास्थळावरून पळ काढला.
हैवानियत की हदें पार कर देने वाली घटना
डेढ़ साल की मासूम को अधेड़ ने बनाया हवस का शिकार
बुरी तरह जख्मी मासूम का अस्पताल में चल रहा इलाज
पुलिस आरोपी को हिरासत में लेकर कर रही पूछताछ
नानपारा इलाके के रायबोझा के पास की घटना#बहराइच #abcnewsmedia @bahraichpolice pic.twitter.com/vBVbLj2FHp
— Abcnews.media (@abcnewsmedia) February 18, 2024
संपादकीय भूमिकाअशा पाशवी वृत्तीच्या वासनांधांना मृत्यूदंडाचीच शिक्षा दिली पाहिजे, असे म्हटल्यास ते अयोग्य ठरणार नाही ! |