अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्याला अटक !
कल्याण – मलंगगड मार्गावरील एका गृहनिर्माण वसाहतीत खेळणार्या १० वर्षांच्या मुलीला ४२ वर्षांच्या इसमाने चॉकलेटचे आमीष दाखवून घरात बोलावून लैंगिक अत्याचार केले. या इसमाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मुलीने घरी रडत येऊन झालेला प्रकार सांगितला. ‘घरी पूजा आहे, देवदर्शनासाठी या’, असे वसाहतीत खेळणार्या मुलींना त्यांनी सांगितले. सर्व मुली प्रसाद घेऊन निघून गेल्या; परंतु पीडित मुलीला चॉकलेट देण्याचे आमीष दाखवून त्याने थांबवून ठवले. तिच्यावरील अत्याचाराची वाच्यता केल्यास तिला मारण्याचीही धमकी दिली.
संपादकीय भूमिका :
|