भक्ताबद्दल भगवंताचे विचार
‘एकदा श्रीराम म्हणाला, ‘मी आपला अपमान तर सहन करून घेतो; परंतु माझ्या भक्ताचा अपमान माझ्याकडून सहन होत नाही. माझा कोणी सन्मान केला, तर मला तितका आनंद होत नाही, जितका माझ्या भक्ताच्या सन्मानाने मला आनंद होतो.’
(संदर्भ : ऋषी प्रसाद, वर्ष २०२२, अंक ३५०)