हल्लीच्या पिढीची कृतघ्नता !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी कृतघ्न झालेल्या हल्लीच्या पिढीला आई-बाबांची मालमत्ता हवी असते; पण वृद्ध झालेल्या आई-बाबांची सेवा करायची नसते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले