Congress Minority Appeasement : अल्पसंख्यांकांना अधिक प्रोत्साहन देणे, हीच काँग्रेसची नीती !
कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांचे विधान !
बेंगळुरू (कर्नाटक) – देशात अनेक अल्पसंख्यांक आहेत. त्यांना अधिक संधी मिळाली पाहिजे. त्यांतील मुसलमानांनाही संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी सर्व क्षेत्रांत त्यांना संधी मिळाली पाहिजे, असे आमचे ध्येय आहे. काँग्रेसची नीती तशीच आहे. अल्पसंख्यांकांना आम्ही काँग्रेसवाले अधिक प्रोत्साहन देतो, असे विधान कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री डॉ. जी.परमेश्वर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.
संपादकीय भूमिका
|