वासनांधांची राजधानी देहली !
स्त्रियांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने वर्ष २०२२ चा एक अहवाल प्रसिद्ध केला. महिलांच्या संदर्भातील गुन्हे नोंद झालेल्या १९ प्रमुख शहरांमध्ये देहली राज्य सलग तिसर्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. देहलीच्या संदर्भातील १ सूत्र प्रतिदिन देत आहोत.
देहलीतील महिलांच्या एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास प्रति १ लाख महिलांमागे १९० महिला वासनांधांची शिकार झाल्या आहेत.