WB Grave For Hindu Women : बंगाल हिंदु महिलांसाठी थडगे बनले आहे ! – अभाविप
संदेशखाली (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या मुसलमान कार्यकर्त्यांकडून हिंदु महिलांवरील अत्याचारांचे प्रकरण
पाटलीपुत्र (बिहार) – संदेशखालीची घटना केवळ एक घटना नसून तो एक आघात आहे. तो भयावह संकेत देत आहे. जेथे एका विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या मर्यादेपक्षा अधिक वाढते, तेथे सनातन धर्माला नष्ट करण्याचे प्रयत्न चालू होतात.
In #Sandeshkhali (#Bengal), incidents of harassment of Hindu women by Mu$l!m workers of the Trinamool Congress.
Bengal has become a grave for Hindu women ! – @yagywalkya, National General Secretary, @abvpvoice #SandeshkaliHorror #SandeshkaliViolence
Video Courtesy : @aajtak pic.twitter.com/6DunVUI7ah— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 17, 2024
बंगाल हिंदु महिलांसाठी थडगे बनले आहे. संदेशखालीत हिंदु महिलांवर अत्याचार करणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मित्र आहे. बंगालमध्ये ममता बलात्कार्यांना संरक्षण का देत आहे ?
संदेशख़ाली की घटना महज़ एक घटना नहीं अपितु यह एक त्रासदी है ,जो भयावह संकेत दे रहा है।जहां विशेष धर्म की आबादी हद से आगे बढ़ जाये वहाँ -वहाँ सनातन को मिटाने का प्रयास शुरू होता है। @MamataOfficial की पार्टी दफ़्तर हिंदू -बहन बेटियों की क़ब्रगाह बन चुकी है।शेख़ शाहजहाँ जो TMC का…
— Yagywalkya Shukla 🇮🇳 യജ്ഞവൽക്യ ശുക്ല (@yagywalkya) February 17, 2024
एका महिला मुख्यमंत्र्याला याविषयी लाज वाटली पाहिजे, अशी पोस्ट अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ला यांनी केली आहे.