Attack Over Indians : (म्हणे) ‘आक्रमणे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत !’ – अमेरिका
अमेरिकेत भारतियांवरील आक्रमणांचे प्रकरण
वॉशिंग्टन (अमेरिका) – गेल्या महिन्याभरात अमेरिकेत भारतीय वंशांच्या नागरिकांवर आक्रमणे करण्यात आली आहेत. यांत ४ भारतीय, तर ३ भारतीय वंशाच्या लोकांचा मृत्यू झाला, तसेच काही जण घायाळ झाले. या संदर्भात व्हाईट हाऊसमधील अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्या वेळी ते म्हणाले की, अमेरिकेत नक्कीच वंश, लिंग, धर्म किंवा हिंसाचार यांचे कोणतेही कारण अजिबात मान्य नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांचे प्रशासन ही आक्रमणे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
#WATCH | On attacks on Indian students, NSC Strategic Communications Coordinator John Kirby says, “There is no excuse for violence, certainly based on race or gender or religion or any other factor. That’s just unacceptable here in the United States. And the President, his… pic.twitter.com/du7RY2c3pL
— ANI (@ANI) February 15, 2024
Case of a series of attacks on Indians in America.
'Doing everything possible to prevent attacks.' – United States.
👉 7 Indians have been brutally murdered so far; Had America acted seriously after the first incident, the further killings could have been prevented. Even now,… pic.twitter.com/Xc0Estcoq3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 16, 2024
संपादकीय भूमिका
|