Sabarkantha Muslim Mob Attack : साबरकांठा (गुजरात) येथे मुसलमानांच्या जमावाने हिंदु कुटुंबावर केलेल्या आक्रमणात १ जण ठार !
पैशांच्या वादातून आक्रमण
साबरकांठा (गुजरात) – येथील खोडियार कुवा मोतामध भागात पैशांच्या वादातून मुसलमानांच्या जमावाने हिंदु कुटुंबावर लाठ्या आणि लोखंडी गज यांद्वारे केलेल्या आक्रमणात राजू भोई कांती भोई राठोड ठार झाले. ही घटना १४ फेब्रुवारीच्या रात्री १० नंतर घडली. या घटनेनंतर पोलिसांनी ३० जणांवर गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे येथील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
#Gujarat के प्रातीज शहरमें मुस्लिमों की भीड़ ने हिंदूओ के धर पर पथराव किया,जिसमें कांति भोई नाम के शख्स को धर से घसीटकर ले गए दंगाईयो ने बेरहमी से हत्या कर दी, @sanghaviharsh @SPSabarkantha
सिर्फ FIR से काम नही चलेगा जिहादियों के घर बुलडोजर चलाया जाए यही हिंदू समाज की मांग है। pic.twitter.com/4tnnkFAS7X— Bajrang Dal Gujarat (@Bajrangdal_Guj) February 15, 2024
१. आक्रमण करणारे मुसलमान भट्टीवाला आणि जंबुचोरा भागांतील रहिवासी होते. या जमावाने राजू भोई कांती भोई राठोड यांना घरातून ओढत बाहेर नेऊन डोक्यावर लोखंडी गजाद्वारे वार केले. या वेळी वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. जमावाने आक्रमणापूर्वी येथील पथदिवे बंद केल्याचा दावा केला जात आहे.
२. अयाज कुरेशी, मुनाफ कुरेशी, आयुब कुरेशी, रशीद मिया, इम्रान मिया कुरेशी, मकबूल मिया कुरेशी, जानी कमरुद्दीन, रईस मिया, मेहबूब खान, मलेक, समीर, मनन हारुण, निसार भाई, रफिक भट्टे, निसार मिया, बाबू अकबर आदी आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
३. राजू भोई कांती भोई राठोड यांच्या घरावरही मुसलमानांनी दगडफेक केल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे. या प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची मागणी हिंदु संघटनांनी केली आहे.
A Hindu man killed as 'Ms' mob attacked a Hindu family in #Sabarkantha, #Gujarat
➡️ Attack over a monetary dispute
Since there is BJP government in #Gujarat, Hindus feel that religious fanatics should not be able to muster the courage to attack Hindus pic.twitter.com/q64CqzvlFr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 16, 2024
संपादकीय भूमिकागुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! |