Maldives Deportation Of Indians : मालदीव विविध गुन्ह्यांतील ४३ भारतीय आरोपींना बाहेर काढणार !
एकूण १२ देशांच्या १८६ नागरिकांचा समावेश, चीनचा मात्र एकही नागरिक नाही !
माले (मालदीव) – भारतासमवेतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मालदीव ४३ भारतियांना देशातून बाहेर काढणार आहे. त्यांच्यावर विविध गुन्हे नोंद आहेत.
सौजन्य : ब्राइट आयडिया
#Maldives to deport 43 Indian suspects involved in various crimes.
Involving a total of 186 citizens from 12 different countries, however, not a single citizen from #China is included.
Maldives' suicidal love for China will one day teach it a lesson.pic.twitter.com/YegkU5kwAl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 15, 2024
मालदीवने एकूण १२ देशांतील १८६ नागरिकांना देशातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांत चीनचा मात्र एकही नागरिक नाही. (मालदीवचे आत्मघातकी चीनप्रेमच त्याला एके दिवशी धडा शिकवेल ! – संपादक)