बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?
‘बालपणी बालकाप्रमाणे खेळावे, कुदावे आणि निश्चिंत जगावे; परंतु बालकाचे पिता व्हाल, तेव्हा बालक्रीडा सोडून द्या अन् वृद्धपणी तारुण्यातील खेळ, चेष्टा आणि विनोद सोडून द्या. तारुण्यातील रंगेलपणा वृद्धाला शोभत नाही. नदी आपल्या उगमाकडे पुन्हा कधीही परत येत नाही, हे सत्य !’ (साप्ताहिक ‘जय हनुमान’, ४.१.२०२०)
संपादकीय भूमिकातरुणपणी अधिक पैसा मिळवला, तर म्हातारपण सुखाचे जाते. त्याचप्रमाणे तरुणपणी साधना केली, तर म्हातारपण सुखाचे जाते. |