देशात हलाल प्रमाणपत्रांवर बंदी घाला !
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेशात बेकायदेशीर हलाल प्रमाणपत्र देऊन पैसे उकळणारे ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मौलाना हबीब पटेल, उपाध्यक्ष मौलाना मुईदशीर सपदिहा, महासचिव मुफ्ती ताहिर झाकीर आणि कोषाध्यक्ष महंमद खान यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी मुंबईतून अटक केली.
संपूर्ण बातमी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/764378.html