अशा वृत्तसंकेतस्थळांवर कारवाई करा !
फलक प्रसिद्धीकरता
उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे अनधिकृत मदरसा पाडण्यास गेलेले प्रशासन आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणावरून ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाने धर्मांधांना निर्दाेष ठरवत प्रशासन आणि राज्य सरकार यांना दोषी म्हटले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/764048.html