असे सत्य किती जण बोलतात ? 

फलक प्रसिद्धीकरता

कळस तोडून भिंतीवर घुमट बनवल्याने ती गंगा-जमुनी संस्कृती (तहजीब) होत नाही. हिंदूंची मंदिरे आक्रमणकर्त्यांनी तोडली, हे स्पष्ट आहे, असे विधान उत्तरप्रदेशातील लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार राजा भैय्या यांनी विधानसभेत केले.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/763747.html