सनातनचे आश्रम, ईश्वरप्राप्तीसाठी सर्वाधिक पूरक ठिकाण !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

‘देव अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व जिवांची काळजी नेहमीच घेतो. त्याप्रमाणे भक्तांनीही अनेक भक्तांची नेहमीच काळजी घेतली पाहिजे. सनातनच्या आश्रमात असे नियमित होत असते. आश्रमात सर्व प्रकारच्या साधकांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवर नियमित काळजी घेतली जाते.’

–  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले