शिल्पकार अरुण योगीराज यांनी पोस्ट केले चांदीचा हातोडा आणि सोन्याची छन्नी यांचे छायाचित्र !
याद्वारे कोरले श्री रामलल्लाच्या मूर्तीचे डोळे !
बेंगळुरू (कर्नाटक) – अयोध्येतील श्रीराममंदिरात स्थापित श्री रामलल्लाची मूर्ती घडवणारे कर्नाटकमधील शिल्पकार अरुण योगीराज यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वर छिन्नी आणि हतोडा यांचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे.
Thought of sharing this Silver hammer with the golden chisel using which I carved the divine eyes (Netronmilana )of Ram lalla, Ayodhya pic.twitter.com/95HNiU5mVV
— Arun Yogiraj (@yogiraj_arun) February 10, 2024
Sculptor Arun Yogiraj shares a photo of the silver hammer and golden chisel which he used to carve the divine eyes of Shri Ram Lalla’s murthy !#AyodhyaRamTemple #ShriRamBhajan @yogiraj_arun #Ayodhya #PranPratishthaRamMandir pic.twitter.com/lUGy7BWclz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 11, 2024
त्यांनी म्हटले आहे की, मी या चांदीच्या हातोड्याने आणि सोन्याच्या छन्नीने श्री रामलल्लाचे दिव्य डोळे बनवले होते. सगळ्यांना याची माहिती व्हावी; म्हणून पोस्ट केले.