सनातन धर्माने कर्माने महान बनण्याचा आणि होण्याचा सिद्धांत दिला
सनातन धर्मामध्ये व्यास, वाल्मीकि, रविदास यांनाही ब्राह्मण आणि संत यांच्या श्रेणीतील स्थान देण्यात आले. सनातन धर्माने कर्माने महान बनण्याचा आणि होण्याचा सिद्धांत दिला.
– संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.)