हिंदूंना धमकी देणार्‍यांना कारागृहात डांबा !

फलक प्रसिद्धीकरता

जर कुणी मशिदींचे मंदिरांमध्ये रूपांतर करणार असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. हे आम्ही होऊ देणार नाही, अशी धमकी जमियत उलेमा-ए-हिंदचे बंगालचे प्रमुख सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी ज्ञानवापीच्या प्रकरणी दिली.

संपूर्ण बातमी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/763446.html