हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांसमोर शेपूट घालतात !

फलक प्रसिद्धीकरता

हल्द्वानी (उत्तराखंड) येथे बेकायदेशीर मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या प्रशासन आणि पोलीस यांच्यावर स्थानिक धर्मांध मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले. पोलीस ठाणे जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आक्रमणात १०० हून अधिक पोलीस घायाळ झाले.

संपूर्ण बातमी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/763134.html