OP Jindal Global University : सोनीपत (हरियाणा) येथील ‘ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी’मध्ये श्रीराममंदिरविरोधी कार्यक्रमामुळे तणाव
सोनीपत (हरियाणा) – येथील ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये ७ फेब्रुवारी या दिवशी ‘राम मंदिर : ब्राह्मणी हिंदुत्व फॅसिझमचा हास्यास्पद प्रकल्प’ या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात आक्षेपार्ह सूत्रे मांडली गेली आणि हिंदूंची मंदिरे नष्ट करण्याचा दावा करण्यात आला. ‘रिव्होल्युशनरी स्टुडंट्स लीग’कडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
A discussion was hosted at OP Jindal Global University ( @JindalGlobalUNI )on “Brahmanical Hindutva Fascism,”
Students reportedly proposed the demolition of the Ram Mandir and the construction of a mosque in its place.
They also attributed various societal issues to Hindutva… pic.twitter.com/rNN5TWcSAL
— BALA (@erbmjha) February 8, 2024
Tensions prevail at the 'OP Jindal Global University' in Sonipat (Haryana) due to an anti-Shriram Mandir event !
As there is a BJP Government in Haryana, Hindus expect swift action against such people !#Sonipat (#Haryana) – On February 7th an event on the #AyodhyaRamMandir… pic.twitter.com/YKfE6SXaBZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 9, 2024
संपादकीय भूमिकाहरियाणामध्ये भाजपचे सरकार असल्याने सरकारने अशांवर कठोर कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! |