मुसलमान इतिहासकारांची मानसिकता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
काशी आणि मथुरा येथे पूर्वी मंदिरे होती. ती पाडली गेली; परंतु त्यांचे सध्याचे स्वरूप इतक्या वर्षांनी पालटण्याचे औचित्य काय?, असा प्रश्न हिंदुद्वेषी आणि साम्यवादी इतिहासकार इरफान हबीब यांनी केला आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/762809.html