विज्ञानाचा अहंकार असलेल्यांनो, अध्यात्माच्या तुलनेत विज्ञान किती थिटे आहे, हे समजून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषय केवळ त्या त्या विषयातील माहिती सांगू शकतात. याउलट अध्यात्म हा विषय जगातील सर्व विषयांची माहिती सांगू शकतो.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले