सनातनची ग्रंथमालिका ‘गुरुकृपायोगानुसार साधना’
शीघ्र गुरुप्राप्ती आणि अखंड गुरुकृपा यांसाठी काय करावे, हे जाणून घ्या !
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
गुरुकृपायोगानुसार साधना (भाग १)
- आनंदासाठी साधना का करावी ?
- गुरुकृपायोगानुसार साधनेचे प्रकार कोणते ?
- अन्य देवांपेक्षा कुलदेवतेची उपासना का करावी ?
- गुरुकृपा कशी कार्य करते ?
- व्यष्टी आणि समष्टी साधनेचे विविध पैलू कोणते ? आणि ते कसे आचरणात आणावेत ?
- साधकावर मृत्यूनंतरही गुरुकृपा कशी होत रहाते ?
इत्यादींची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.
गुरुकृपायोगानुसार साधना (भाग ३)
- युगांनुसार गुरुकृपायोगाची वैशिष्ट्ये कोणती ?
- गुरुकृपायोग हा विविध योगमार्गांना कसा सामावून घेतो ?
- साधनेने निरनिराळ्या देहांची शुद्धी कशी होते ?
- गुरुकृपायोगाने वाईट शक्तींचा त्रास कसा दूर होतो ?
- अन्य मार्गांत गुरुप्राप्तीसाठी किती काळ लागतो ?
इत्यादींची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.
गुरुकृपायोगानुसार साधना (भाग ४) (लघुग्रंथ)
- गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पे कोणते ?
- ‘गुरुकृपायोग’ हा अन्य योगमार्गांपेक्षा श्रेष्ठ का ?
- या मार्गानुसार साधकाचा बुद्धीलय कसा होतो ?
- या मार्गाने अल्पावधीत ‘निवृत्ती’ कशी साध्य होते ?
आदी प्रश्नांची उत्तरे या लघुग्रंथात दिली आहेत.
सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या‘ऑनलाईन’ खरेदीसाठी http://SanatanShop.com
संपर्क: ९३२२३ १५३१७ |