देशातील हिंदूंची धार्मिक स्थळे मुक्त करा !
फलक प्रसिद्धीकरता
महाभारतातील लाक्षागृहाविषयी जे सांगितले जाते, ते सध्या उत्तरप्रदेशातील बागपतच्या बर्नावा येथे आहे. त्यावर मुसलमानांकडून वर्ष १९७० पासून कबर असल्याचा दावा केला जात होता. न्यायालयाने आता लाक्षागृह हिंदूंना सोपवण्याचा आदेश दिला आहे.
संपूर्ण बातमी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/762119.html