असे शासनकर्ते हवेत !
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेश राज्यात जर कुणी महिलेची किंवा बहिणीची छेड काढली, तर ‘राम नाम सत्य है’ झालेच म्हणून समजा, अशी तंबी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात मुलींची छेड काढणार्यांना दिली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/761811.html