मुंब्रा येथे गांजा विक्रीसाठी आलेला धर्मांध अटकेत

५ लाख रुपयांचा गांजा जप्त

ठाणे, २ फेब्रुवारी (वार्ता.) – गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या रेहमत खान या तस्कराला मुंब्रा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक) त्याच्याकडून पोलिसांनी २२ किलो ग्रॅम वजनाचा ५ लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. त्याने हा गांजा कुठून आणला आणि कुणाला विक्री करणार होता, याचे अन्वेषण मुंब्रा पोलीस करत आहेत.