अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास प्रारंभ !
अयोध्या – सनातन संस्थेच्या वतीने अयोध्येतील ‘राम की पैडी’ येथील सुप्रसिद्ध श्री नागेश्वर नाथ मंदिराजवळ ग्रंथप्रदर्शनाला २६ जानेवारीपासून प्रारंभ झाला. अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असून ते या ग्रंथप्रदर्शनाला भेट देत आहेत. १० फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे.
🚩 II जयतु जयतु हिन्दू राष्ट्रम II
🛕श्रीराम मंदिर हो गया साकार,
हिन्दू राष्ट्र के लिए हो तैयार !🚩 भव्य हिन्दू राष्ट्र प्रदर्शनी 🚩
📆 दिनांक – 26 जनवरी से 8 फरवरी
📍 स्थल-गोरेराम मंदिर के पास, राम की पैड़ी, अयोध्याजी
⏰ समय – सवेरे 9:30 से सायं 7
📞 7985753094… pic.twitter.com/cLXjddvsAJ
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) February 1, 2024
#SanatanPrabhatInAyodhya visited the pradarshani of @SanatanSanstha today.
Manifold Granths ranging from Hindu festivals, #Balsanskar & #Ayurveda to attacks on Dharma have been made available.
This awe-inspiring stall is at #RamKiPaidi in #Ayodhya#JaiShriRam
Some glimpses! pic.twitter.com/Ew6GW4xiri
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 27, 2024
या ग्रंथप्रदर्शनात सनातन संस्थेचे विविध विषयांवरील ग्रंथ, श्रीरामावरील लघुग्रंथ, तसेच श्रीरामाचे सात्त्विक चित्र आणि लॉकेट यांसह सनातन संस्थेच्या नानाविध सात्त्विक उत्पादनांचा समावेश आहे.