हिंदूंच्या संघटित विरोधाला मिळालेले यश जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
कोल्हापूर लक्षतीर्थ वसाहत येथे करण्यात आलेले अवैध मदरशाचे बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकार्यांना मुसलमानांनी मोठ्या संख्येने येऊन विरोध केला होता. हिंदूंच्या रेट्यानंतर अंततः मुसलमानांनी आणि पालिकेने मदरसा पाडला.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/760543.html