हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे आता गप्प का ?

फलक प्रसिद्धीकरता

श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्याने धर्मांध मुसलमानांनी ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख डॉ. इमाम उमेर अहमद इलियासी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.