श्रीराममंदिरामुळे होणारा आर्थिक लाभ हा सरकारने हिंदूंच्या इतर मंदिरांवर व्यय करणे आवश्यक आहे !
‘श्रीराममंदिराच्या उभारणीमुळे अयोध्या हे एक मोठे आर्थिक केंद्र बनेल. उत्तरप्रदेश सरकारला श्रीराममंदिरामुळे वर्ष २०२५ मध्ये २५ सहस्र कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.’
(२४.१.२०२४)