काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची स्थिती जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी विजयपूर (कर्नाटक) येथील मध्यवर्ती कारागृहात पूजा करणार्या हिंदु बंदीवानांवर मुसलमान बंदीवानांकडून आक्रमण करण्यात आले. मुसलमान कारागृह अधीक्षकांनी यासाठी चिथावणी दिली होती.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/759224.html