‘सनातन प्रभात’ने ‘हिंदु राष्ट्रा’विषयी केलेले भाकीत सत्यात उतरत आहे !
अनुमाने १० वर्षांपूर्वी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाने ‘वर्ष २०२३ नंतर हिंदु राष्ट्र येईल’, असे भाकीत केले होते. श्रीराममंदिराच्या निमित्ताने ते भाकीत सत्यात उतरत आहे आणि हिंदु राष्ट्राची पहाट नक्कीच बघणार आहोत, याची खात्री झाली आहे ! यामुळे मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते !
– श्री. श्रीनिवास गोटे (वय ७६ वर्षे), संपादक, त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, नागपूर. (२२.१.२०२४)