उच्चशिक्षित असण्यापेक्षा संस्कारित असणे महत्त्वाचे !
‘सध्याची मुले आणि तरुण यांना पंचतंत्र, इसापनीती, रामायण, महाभारत, शिवराय आणि क्रांतीवीर यांच्या कथा ज्ञात नसतात; कारण त्यांच्या पालकांनी त्यांना त्या सांगितलेल्या नसतात. ‘हॅरी पॉटर’ वाचून संस्कारित पिढी निर्माण होणार नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण सुसंस्कारी पिढीच निर्माण करू शकलो नाही, ही लज्जास्पद गोेष्ट आहे. उच्चशिक्षित असणे वेगळे आणि संस्कारित असणे वेगळे आहे !’
– डॉ. सच्चिदानंद शेवडे (श्रीगजानन आशिष)