Muslim Insult Saffron Flag : भगव्या ध्वजाचा अवमान करणार्या मुसलमानाला लोकांनी बेदम चोपले आणि धिंड काढली !
तेलंगाणाच्या मेडक जिल्ह्यातील एका गावातील घटना
संगारेड्डी (तेलंगाणा) – तेलंगाणाच्या मेडक जिल्ह्यातील एका गावात एका मुसलमान तरुणाने भगव्या ध्वजाचा अवमान करून त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला. यामुळे संतापलेल्या लोकांनी या तरुणाला शोधून काढून त्याला नग्न करून चोपले. तसेच गावात त्याची धिंड काढली.
People thrash and parade naked a Mu$|!m man for insulting the saffron flag !
📍 Medak – Telangana
If people have started to take the law into their own hands because no action is taken even after making efforts through legal means to address the hurt caused to Hindu religious… pic.twitter.com/edX3VJID3C
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 26, 2024
या वेळी लोक ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. यानंतर त्याच्या विरोधात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसेच या तरुणानेही गावकर्यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गावकर्यांवरही गुन्हा नोंदवला.
सौजन्य भारत 24 न्यूज
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर वैध मार्गाने प्रयत्न करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने लोक आता कायदा हातात घेऊ लागले असतील, तर ते सरकारांचे, पोलिसांचे अपयश आहे. याचा विचार होणे आता आवश्यक झाले आहे ! |