मुसलमानांवर अत्याचार करणार्या चीनविषयी इस्लामी संघटना गप्प का ?
फलक प्रसिद्धीकरता
५७ इस्लामी देशांची संघटना ‘ओआयसी’ने ‘अयोध्येत ज्या ठिकाणी बाबरी मशीद पाडली गेली, त्याच ठिकाणी श्रीराममंदिराचे बांधकाम आणि त्यानंतर तेथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे ही चिंतेची गोष्ट आहे’, असे म्हटले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/757969.html