मीरारोड (जिल्हा ठाणे) येथील दंगल घडवणार्या धर्मांधांना हिंदूंकडून प्रत्युत्तर !
ठाणे – २१ जानेवारी या दिवशी येथील नयानगर भागात धर्मांधांनी हिंदूंच्या शोभायात्रेवर आक्रमण करून त्यांच्या गाड्या आणि दुचाक्या फोडल्या. यात काही हिंदु घायाळ झाले. त्यानंतर एका धर्मांधाचा धमकी देणारा अश्लाघ्य व्हिडिओही प्रसारित झाला. त्यानंतर २३ जानेवारी या दिवशी हिंदूंनी मोठ्या संख्येने चारचकींना भगवे ध्वज लावून शक्तीप्रदर्शन केले आणि रात्री काही हिंदूंनी धर्मांधांच्या दुकानाच्या काचा फोडणे, रिक्शा फोडणे आदी कृती केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.