UP Ram Idol Vandalized : मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे अज्ञातांकडून श्रीरामाच्या मूर्तीची तोडफोड !
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील शाहपूरच्या दिनकरपूर गावामधील श्री दुर्गादेवी मंदिरात असणार्या श्रीरामाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना २३ जानेवारीला घडली. यामुळे गावात तणाव निर्माण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
UP के मुजफ्फरनगर में तोड़ी गई श्रीराम की मूर्ति
खंडित मूर्ति देख क्षेत्र में भारी तनाव, इलाके में पुलिस तैनात की गई
मुजफ्फरनगर के मुस्लिम बाहुल्य क्षेत्र शाहपुर के दिनकरपुर गांव का मामला@muzafarnagarpol @Uppolice pic.twitter.com/hfBQggr72H
— Sudarshan UP (@SudarshanNewsUp) January 23, 2024
Shri Ram's Murti at a temple in Muzaffarnagar (Uttar Pradesh) vandalized by miscreants.
👉 Such an incident is not expected to be seen in the BJP ruled Uttar Pradesh.
Muzaffarnagar (U.P) – The Shree Ram Murti seated in the Shree Durga Devi Mandir in Dinkarpur village of… pic.twitter.com/edk4MQiLjs
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 24, 2024
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! |