सनातनची ५ नवीन ‘eBooks’ प्रकाशित !
श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांच्या अविरत धर्मयुद्धानंतर २२ जानेवारीला श्रीराममंदिर पुन्हा उभे रहात आहे. त्या निमित्ताने सनातनची ५ नवीन ई-बुक्स प्रकाशित करण्यात आली आहेत.
१. श्रीराम (शास्त्रीय विवेचन, उपासना, अर्थांसह श्रीरामरक्षास्तोत्र आणि आरती) (मराठी)
२. मारुति (शास्त्रीय विवेचन, उपासना, अर्थांसह मारुतिस्तोत्र, आरती आणि हनुमानचालिसा) (मराठी)
३. श्रीराम (अध्यात्मशास्त्रीय विवेचन, उपासना, अर्थोंसहित श्रीरामरक्षास्तोत्र, आरती एवं रामस्तुति) (हिंदी)
४. श्री हनुमान (अध्यात्मशास्त्रीय विवेचन, उपासना, अर्थोंसहित हनुमानचालीसा, मारिुतस्तोत्र एवं आरती) (हिंदी)
५. श्रीराम (शास्त्रीय विवेचन आणि उपासना) (इंग्रजी)
आजच ‘डाऊनलोड’ करा !
ग्रंथ वाचा, साधना करा, तसेच नातेवाईक, मित्र, सहकारी यांनाही हे ग्रंथ ‘ई-भेट’ स्वरूपात पाठवा !
सनातनची मराठीतील १५, हिंदीतील ८ आणि इंग्रजीतील ७ eBooks उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ९३२२३१५३१७