उत्तरप्रदेश सरकार आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्या वतीने लक्ष्मणपुरी येथील विमानतळावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा सन्मान !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेच्या संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या वतीने श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
.@UPGovt Officials & @ShriRamTeerth Trust members receiving Sanatan Sanstha's founder Sachchidananda Parabrahman Dr Athavale's spiritual heirs ShriSatshakti (Mrs) Binda Singbal & ShriChitshakti (Mrs) Anjali Gadgil at Lucknow Airport#AyodhyaSriRamTemple pic.twitter.com/JueYw64OWs
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) January 21, 2024
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे लक्ष्मणपुरी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचले असता उत्तरप्रदेश सरकारचे जनसंपर्क अधिकारी आणि ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे प्रतिनिधी यांनी त्यांचे स्वागत करून यथोचित सन्मान केला.