भरतभेट !
नको आसू ढाळू आता, पूस लोचनास । तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास ।
संपल्याविना ही वर्षे दशोत्तरी चार (१४) । अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार ।
दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा । पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।
वनवासात भरत भेटीला येऊन श्रीरामाला अयोध्येचे राज्य सांभाळण्याची विनंती !