बेळतंगडी (कर्नाटक) येथे फिरणार्या मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांना स्थानिकांनी दिले पोलिसांच्या कह्यात !
बेळतंगडी (कर्नाटक) – येथे मुसलमान युवक आणि हिंदु युवती एकत्र फिरत असल्याचे पाहून स्थानिकांनी त्यांना हटकले आणि प्रश्न विचारले. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना बोलावून या दोघांना त्यांच्या कह्यात दिले. हे दोघेही बेंगळुरू येथील असून ते येथे वसतीगृहात रहाण्यासाठी चौकशी करत होते.