‘निःशब्द’ या शब्दाची गंमत !
‘एकदा एक साधक माझ्या भावाला (श्री. राम होनप यांना) म्हणाला, ‘‘तुम्हाला पाहून मी निःशब्द झालो !’’ आणि त्यानंतर तो साधक रामशी चक्क पाऊण घंटा बोलला. त्याचे ते वागणे पाहून राम ‘निःशब्द’ झाला !’
– सुश्री दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१२.२०२३)