बुद्धीप्रामाण्यवादी आणि कुंडलिनी शक्ती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘साधना केल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होते. हे आतापर्यंतच्या युगांत लाखो साधकांनी अनुभवले आहे; पण साधनेवर विश्वास नसणारे बुद्धीप्रामाण्यवादी साधना न करता म्हणतील, ‘कुंडलिनी दाखवा, नाहीतर ती नाहीच !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले