काँग्रेसवाल्यांचा श्रीरामद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
भाजप लोकांची फसवणूक करत आहे. बाबरी पाडली, तेव्हा मी अयोध्येला गेलो होतो. नंतर भाजपवाल्यांनी २ बाहुल्या तंबूत ठेवल्या आणि त्यांना ‘राम’ संबोधण्यास आरंभ केला, असे विधान कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री के.एन्. राजन्ना यांनी केले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/755847.html