Muslims Indecent Behavior : पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये धर्मांधाकडून ९ वर्षीय मुलीसमवेत अश्लील चाळे !
नागपूर – पाटलीपुत्र एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यामध्ये तेथील कक्ष प्रशिक्षकाने (कोच अटेंडेंटने) ९ वर्षीय मुलीवर शौचालयात अश्लील चाळे केले. यामुळे प्रवाशांनी त्याला चोप दिला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महंमद मन्नू (वय ३० वर्षे) याला अटक केली आहे. पीडित मुलगी आई, आजी आणि भाऊ यांच्या समवेत प्रवास करत होती. ती तेथील शौचालयात गेल्यावर मन्नूही तिच्यामागे गेला आणि त्याने आतून कडी लावली. काही वेळाने ती रडत आईकडे आली आणि झालेला प्रकार सांगितला.
संपादकीय भूमिकावासनांध धर्मांध ! समाजात सर्वत्र वासनांधता बोकाळत असल्याने आपल्या लेकीबाळींच्या संदर्भात सतर्क रहा ! |