अशा हिंदुद्वेष्ट्यांवर कठोर कारवाईच करायला हवी !
फलक प्रसिद्धीकरता
केरळमधील प्रसिद्ध गायिका के.एस्. चित्रा यांनी सामाजिक माध्यमांवरून श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दीप लावण्याचे आणि प्रभु श्रीरामाचा नामजप करण्याचे आवाहन केले होते. यावर काही जणांनी आक्षेप घेतला आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/755627.html